Surprise Me!

राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल -  ॲड. प्रकाश आंबेडकर

2022-06-03 1,063 Dailymotion

"भाजपा या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे," असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.<br /><br />#PrakashAmbedkar #ncp #Shivsena #bjp #RajyaSabha #election

Buy Now on CodeCanyon